Header Ads Widget

पुण्यामध्ये मुसळधार पावसामुळे हाहाकार- पूरस्थिती निर्माण झाल्याने पुणेकरांचे हाल.

संपादक .नौशाद सय्यद 

पुण्यामध्ये मुसळधार पावसामुळे हाहाकार. पूरस्थिती निर्माण झाल्याने पुणेकरांचे हाल तसेच अनेक रस्त्यांना नद्याचे स्वरूप आले आहेत. यामुळे खडकवासला मधून सहा वाजता चाळीस हजार किवसट ने विसर्ग वाढवणार जलसंपदा विभागाची माहिती तसेच प्रशासनाकडून पुणे कराना सतर्कतेचा इशारा.
पुण्यातील एकता नगर मधून नागरिकांना बाहेर काढण्याचे बचाव कार्य NDRF कडून सुरू या कार्यासाठी बोटीही सज्ज.



Post a Comment

0 Comments