Header Ads Widget

महाबळेश्वर, पाचगणी मध्ये पावसाचा जोर कायम.

संपादक- नौशाद सय्यद 

महाबळेश्वर पाचगणी मध्ये पाच ते सहा दिवसा पासून पावसाचा जोर काय महाबळेश्वर ते पाचगणी सतत दार मुसळधार पाऊस पाऊस कायम आहे पावसाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकां मध्ये देखील कमतरता झालेली नाही पावसा मुळे पाचगणी ते महाबळेश्वर या काही दिवसांपूर्वी बनवलेल्या रस्त्याची  चाळण झालेली आहे सतत मुसळधार पाऊस असल्यामुळे नागरिकांना व सरकारी कार्यालय मध्ये लाईट जात असल्या मुळे थोडाफार त्रास भोगाव लागत आहे. महावितरण महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी नागरिकांना लाईट पोहोचवण्याचं काम करीत आहे परंतु पाऊस पावसाचे प्रमाण अधिक असल्यामुळे नागरिकांना थोडाफार त्रास बघावा लागत आहे.


Post a Comment

0 Comments