-----------------------------------
सन २०२४ चायना येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धैमध्ये भारतासाठी कांस्यपदक मिळविल्या बद्धल मा.लोकनेते भगवानराव वैराट साहेब यांचे आदेशानुसार महाराष्ट्र प्रदेश झोपडपट्टी सुरक्षा दल, दलित विकास आघाडी व कामगार सुरक्षा दल सल्लग्न पथारी सुरक्षा दलाचे वतीने पाचगणी ता, महाबळेश्वर जि सातारा येथे सत्कार सोहळ्याचे निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात संघटनेचे वतीने पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष महंमदभाई शेख व सातारा जिल्हा अध्यक्ष शिवाजीराव भिसे महिला अध्यक्ष सुनीता जाधव सरचिटणीस शाहिन जमादार कामगार सुरक्षा दल तालुका अध्यक्ष नितीन वन्ने, दलित विकास आघाडी तालुकाध्यक्ष सनीभाई ननावरे झोपडपट्टी सुरक्षा दल तालुका अध्यक्ष ऋषिकेश वायदंडे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी कु.दिया दशरथ कनवडिया, यांचे आई वडील रूपाली दशरथ कनवडिया, दशरथ कनवडिया , यांचाही सन्मान करण्यात आला , दिया कनवाडिया हिस पुढील वाटचालीसाठी सर्वोतोपरी शासकीय मदत संघटनेचे माध्यमातून मिळवून देण्यासाठी मदत करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सर्व पदाधिकारी यांनी अस्वासन दिले यावेळी विविध संघटनेचे व पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते यामध्ये आर.पी.आय आठवले गट तालुकाध्यक्ष जॉन भाई जोसेफ आरपीआय नौशाद भाई पत्रकार , मैत्री ग्रुप,निरज अठवाल,बौद्धाचार्य प्रकाश गुरुजी खरात, न.पा.स. अध्यक्ष संदीप माने , संजय वन्ने दिलीप कांबळे ,आशु गायकवाड, सर गौरव कदम, मेघा गौरव कदम,संदीप सपकाळ, डनहील हॉटेल मॅनेजर अजिज शेख ,शीला सतीश सपकाळ ,रसिका अरुण सपकाळ,श्रीकांत शेलार, आतिश भालेराव, महाराष्ट्र राज्य कामगार सुरक्षा दल, महाराष्ट्र प्रदेश झोपडपट्टी सुरक्षा दल, महाराष्ट्र प्रदेश दलित विकास आघाडी व सलग्न पथारी, सिद्धार्थ सेवा संघ सिद्धार्थ नगर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) नितीन वन्ने मित्रपरिवार पाचगणी, मैत्रेय ग्रुप पाचगणी.
0 Comments