Header Ads Widget

कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृह आगीच्या झपाट्यात...

कोल्हापूर प्रतिनिधी 

कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहाला भीषण आग लागल्यामुळे त्या ठिकाणातील ऐतिहासिक वास्तू जळून राख झाले.
केशवराव भोसले यांच्या जयंतीनिमित्त आज   होणार होते नाटकाचे प्रयोग.
नाट्यगृह कशामुळे जळाले?  संभाजीराजे छत्रपती यांचा सवाल. 
तर पालकमंत्री आश्रफ मुश्रीफ यांनी  चौकशीचे आदेश दिले आहेत.

Post a Comment

0 Comments