Header Ads Widget

ख्रिश्चन एकता मंच सातारा जिल्हा कार्यकारणीची दौंड येथे निवड.

प्रतिनिधी. नौशाद सय्यद 

दिनांक 17 रोजी दौंड या ठिकाणी झालेल्या  ख्रिश्चन एकता मंच महाराष्ट्र राज्य व प्रदेश पदाधिकारी निवड या कार्यक्रमात सातारा जिल्ह्याच्या जिल्हा अध्यक्षपदी पास्टर.प्रमोद लोंढे यांचे निवड करण्यात आली त्याचप्रमाणे महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्षपदी विद्याताई भोरे यांची निवड करण्यात आली तर सातारा जिल्हा कार्याध्यक्षपदी माननीय. जॉन जोसेफ यांची निवड करण्यात आली.
यावेळी या कार्यक्रमास संस्थापक अध्यक्ष. माननीय. प्रभुदास दुप्ते. हे सुद्धा उपस्थित होते त्याचप्रमाणे राज्य व प्रदेश कार्यकारणी सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments