प्रतिनिधी नौशाद सय्यद
पाचगणी दांडेकर येथे अरुंद रस्त्या असल्या मुळे वाहतूक कोंडी
पाचगणी दांडेकर येथेअरुंद ररस्ता असल्या मुळे नेहमीच या ठिकाणी वाहतूक कोंडीचा प्रश्न होत असतो पाचगणी महाबळेश्वर एक पर्यटक स्थळ असून या ठिकाणी पर्यटकाची जास्त प्रमाणे वर्दळ असते जास्त करून पाचगणी मध्ये फिरवायला येणारे हे हे प्रायव्हेट लक्झरी बस मध्ये येणाऱ्यांची संख्या भरपूर असते परंतु दांडेकर नाका येथे दोन बस एकाच वेळी निघण्या साठी अडचण होताना दिसते त्यामध्ये वाहतूक कोंडीचा प्रश्न अनेक वेळा स्थानिक लोकांना व पर्यटकांना याचा त्रास भोगाव लागत आहे त्याच कारणा मुळे गाड्यांची भरपूर वाहतूक कोंडी होत आहे शुक्रवार शनिवार रविवार या दिवसात तर पाचगणी ते पसरणी घाटापर्यंत पर्यटकांना कसरतच करायला लागत असते.
0 Comments