Header Ads Widget

समाजभूषण कै.अशोक दादा जाधव यांच्या चिरंजीवाचे विवाह उत्साहात पार पडला..

सातारा प्रतिनिधी नौशाद सय्यद

मांढरदेव गावचे जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते समाजभूषण कै.अशोक दादा जाधव यांचे द्वितीय चिरंजीव श्री .ऋषिकेश अशोक जाधव व करंजखोप गावचे संजय सावळा वैराट यांची जेष्ठ कन्या गायत्री वैराट यांचा विवाह दिनांक २०/०४/२०२४ रोजी  सिद्धिविनायक हॉल,वाई येथे मोठ्या उत्साहात पार पडला.विवाह प्रसंगी आमदार मकरंद आबा पाटील,युवा नेते विराज भैय्या शिंदे,जनता क्रांती दलाचे प्रदेशाध्यक्ष सत्यवान कमाने,शिवसेना पक्षाचे वाई विधानसभा प्रमुख विकास आण्णा शिंदे, वंचित बहुजन आघाडीचे महासचिव गणेश भिसे, जेष्ठ पत्रकार दौलतराव पिसाळ , मांढरदेव गावचे सरपंच सौ.सीमा मांढरे, मांढरदेव देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त चंद्रकांत मांढरे,युवा उद्योजक प्रमोद अनपट,दलित विकास आघाडीचे पदाधिकारी - दिलीपराव‌ कांबळे,प्रवीण सपकाळ, अभिजित नानावरे,ऋषीकेश वायदंडे इत्यादी मान्यवर तसेच सातारा -पुणे परिसरातील शेकडो 
 लोकांच्या उपस्थितीत भव्य स्वरूपात विवाह सोहळा पार पडला.

Post a Comment

0 Comments