पाचगणी शहरामध्ये सिद्धार्थ नगर येथे अनेक दिवसांनी पाणी न आल्या नसल्यामुळे तिथले नागरिक त्रस्त झालेले आहे सध्या पाचगणी मध्ये पाण्याची समस्या अत्यंत बिकट आहे काही दिवसांनी पाचगणी शहरांमध्ये पाणी पुरी शे येत नसल्यामुळे पाचगणी मधील अनेक ठिकाणी या पाणी सारख्या समस्याला सामोरे जावे लागत आहे सिद्धार्थ नगर येथे रात्रीच्या वेळी पाणी सोडल्या मुळे काही लोकांना त्याच्या बद्दल कल्पना नव्हती आज दिनांक 18 2024 अकराच्या दरम्यान मध्ये पाचगणी बाजारपेठ मध्ये पाणी सोडण्यात आले बाजारपेठे मध्ये आनंदी वातावरण तर होते परंतु सिद्धार्थ नगर येथील नागरिक पाणी न मिळाल्या मुळे त्रस्त झालेली आहे सिद्धार्थ नगर हे ठिकाण गजबजलेल्या असल्यामुळे तेथे लोक वस्ती जास्त आहे अशा ठिकाणी सप्लायच्या पाण्याच्या शिवाय काही पर्याय नाही वॉटर टेकर जाण्याची सोयी सुविधा नाही अशा ठिकाणी पाणी मिळण्याची अत्यंत आवश्यकता गरज आहे वॉटर सप्लाय चे अधिकारी येथील समस्या कशा प्रमाणे सोडवणार आहेत व सर्व सामान्य नागरिकांना याचा त्रास किती दिवस अजून भोगाव लागणार आहे
0 Comments