Header Ads Widget

चार दिवसांनी पाणी आल्यामुळे नागरिकांमध्ये आनंद..

प्रतिनिधी । : नौशाद सय्यद

पाचगणी हे शहर शैक्षणिक व पर्यटन स्थळ असून देखील अद्याप पाचगणी मध्ये मानवी जीवना मध्ये पाण्याची  अत्यंत आवश्यक जर गरज असणारी जल म्हणजे पाणी आहे चार दिवसापासून पाचगणी व पाचगणी परिसरामध्ये राहणारे नागरिकांना पाण्या संदर्भात अनेक त्रास भोगावे लागली आहे तसेच पाण्याची टँकर पाचगणी मध्ये आहे परंतु काही ठिकाणी व गजबजलेल्या वस्तीमध्ये टँकर जाण्यास देखील कठीण आहे पाचगणी मध्ये वॉटर सप्लाय शिवाय दुसरा कसलाही पर्याय नाही अचानकआज दिनांक 18 2024 या दिवशी ११ वाजता आल्यामुळे नागरिकांमध्ये आनंदचा वातावरण निर्माण झालेल्या पाहण्यास मिळाले आता पूर्ण देशामध्ये इलेक्शनचे वातावरण चांगलेच तापले आहे याच मध्ये पाचगणीचा अनेक वर्षा पासून रखडलेली पाणी संदर्भात प्रश्न घेणार ज्या पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते आपल्या नेत्याला किती आग्रह करणार  याच्यावर पाचगणीची नागरिकाची लक्ष लागलेली आहे.

Post a Comment

0 Comments