प्रतिनिधी नौशाद सय्यद
महार रेजिमेन्ट सेंटर मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची मुर्ती स्थापन करण्या बाबत. श्री. विजय शंकर वन्ने यांची कायदेशिर लढाई,
विस्तर : भारतरत्न तथा भारताचे पहिले कायदे मंत्री व भारतीय
संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सन. १९४२ रोजी महार रेजीमेंन्टची स्थापना सागर मध्य प्रदेश येथे केली. त्यावेळी त्या ठिकाणी इंग्रजांनी M.M.G. रेजीमेंन्ट भी नावाने ओळखली जात होती. परंतू वरिले महायुद्धात सैन्य कमी पडले म्हणून इंग्रजांनी सैन्य भरती करण्यास निर्णय घेतला. पहिले महार लोकांची त्यांच्या फौजमध्ये भरती करत होते. म्हनजे ईस्ट इंडिया कंपनीमध्ये संपूर्ण महार लोक होते. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये ही महार होते, अनेक शौर्य महार लोकांनी माजवलेले असताना महार बटालियन न्हवती. तसेच भीमा कोरेगाव सन १८१८ मध्ये मोठे शौर्य गाजवले होते. हा इतिहास पाहून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी इंग्रजांवर दबाव आनून महार बटालीयन सन १९४१-४२ मध्ये स्थापन केली. आज महार रेजीमेन्ट मध्ये सर्व जाती धर्माचे लोक देशासाठी लढत आहेत. तसेच महार रेजीमेंटने अनेक लढाया केल्या असून त्यामध्ये चिन. सन. १९६२, पाकीस्तान संन. १९७१ व सन. १९६५ व कारगील युद्ध लढलेले असून
१) परमवीर चक्र,
२) किर्ती चक्र,
३) शौर्य चक्र
४) सेना मेडल
अशी
आभूषणे महार रेजिमेंट ला सन्मानित केलेले आहे
त्यासाठी श्री: विजय शंकर वन्ने. अध्यक्ष, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय संस्था महाराष्ट्र. सातारा, पांचगणी. हे डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा महार रेजिमेंट सेंटर मध्ये बसविण्यासाठी कायदेशीर लढाई केंद्र शासनाशी लढत आहे.
त्यांचे कौतुक पूर्ण महार रेजिमेंट सेंटरचे माजी सैनिक यांनी केलेले आहे.
0 Comments