प्रतिनिधी नौशाद सय्यद
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट महाबळेश्वर तालुक्यातील पदाधिकारी तसेच कार्यकर्ता बैठकीमध्ये महाबळेश्वर तालुक्यातील आरपीआय आठवले गटातील महाबळेश्वर तालुक्या पुरते जे आघाडीतील पदाधिकारी आहेत यांच्याकडून आज रोजी आम्ही आघाडीच्या पदावर अनेक वर्ष कार्यरत असून सदर आम्हाला प्रमुख प्रवाह मध्ये म्हणजेच कोर कमिटी मध्ये काम करण्याची संधी मिळावी अशी विनंती अर्ज आज कोर कमिटी तालुकाप्रमुख तसेच तालुक्यातील इतर पदाधिकाऱ्यांकडे करण्यात आला यावेळी प्रामुख्याने मराठा आघाडी विभाग अध्यक्ष सागर गोळे महिला अध्यक्ष प्रीती अमराळे त्याचप्रमाणे अल्पसंख्यांक अध्यक्ष यांनी आपली भूमिका व विनंती मांडली यावर तालुक्यात कमिटीतील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी येत्या काही दिवसात माननीय सातारा जिल्हाध्यक्ष अशोक बापू गायकवाड यांच्या आदेशानुसार त्याचप्रमाणे पश्चिम महाराष्ट्र युथ अध्यक्ष स्वप्निल भाई गायकवाड व सातारा जिल्हा उपाध्यक्ष माननीय शशिकांत जी जाधव यांच्या नेतृत्वाखाली लवकरच आपल्यावर कोर कमिटीतील महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवण्यात येईल असे आश्वासन दिले.
0 Comments