प्रतिनिधी नौशाद सय्यद
आज रोजी पाचगणी पोलीस स्टेशनचे जुने Api माननीय. सतीश पवार (साहेब) यांचा वाढदिवस पाचगणी टॅक्सी युनियनच्या वतीने हॉटेल राहील प्लाझा पाचगणी या ठिकाणी उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी टॅक्सी युनियनचे पदाधिकारी तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे महाबळेश्वर तालुका कार्याध्यक्ष. मा.पप्पू भोसले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष.मा.सुनील बगाडे, मा.आबा मालुसरे, राजपुरी गावचे सदस्य मा. प्रवीण घाडगे तसेच त्यांचे सहकारी उपस्थित होते.
0 Comments