प्रतिनिधी मामाचे मोहिदे दिनांक 25 मार्च
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात
बौद्ध समाज बांधवांची बैठक आयोजन करण्यात आली. यावेळी अध्यक्षपदी ग्रामपंचायतचे सदस्य रवींद्र पिंपळे हे अध्यक्षपदी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी ग्रामपंचायत सदस्य चंदू महिरे ,सामाजिक कार्यकर्ते कनाशी महिरे, माजी ग्रामपंचायत सदस्य नारायण अहिरे, माजी ग्रामपंचायत सदस्य सुमनबाई बैसाणे ,लताबाई मोरे ,बेबीबाई ढोडरे, रवींद्र रामराजे, राजू पवार, विशाल महिदे, गणेश पेंढारकर ,अर्जुन पानपाटील,रामचंद्र महीरे, कैलास महिरे ,सतिलाल महिरे ,मुकेश गवळे ,सुखदेव पानपाटील ,मिलिंद अहिरे ,राजू महिरे, अश्विन मोरे,राजू मोरे , ईश्वर महिरे ,आदी उपस्थित होते यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती निमित्ताने विविध विषयावरती चर्चा करण्यात आली आणि उत्सव समिती गठित करण्यात आली.
अध्यक्ष: दीपक मोरे
उपाध्यक्ष: राहुल सोनवणे
सचिव: विशाल अर्जुन महिरे
सहसचिव: मनोज पिंपळे
सल्लागार:अजय रामराजे
खजिनदार: शुभम काकडे
सदस्य: सागर अहिरे,सुमित महिरे, विक्की महिरे, विकास महिरे,खंडा मोरे, जगदीश मोरे,संघरत्न महिरे,किरण कुवर, विकास पिंपळे,आकाश काकडे, राजकुमार महिरे,गिरीश मोरे,जयेश बैसाने, प्रेम रामराजे, अक्षय बैसाने
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजय रामराजे तर आभार प्रज्ञेश वाघ यांनी मानले
0 Comments