कराड तालुका प्रतिनिधी.
कराड तालुक्यातील तासवडे टोल वरती आंदोलन...
. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आक्रमक............... राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने आंदोलन....
रस्ता दुरुस्तीशिवाय टोल देणार नाही भूमिका
सविस्तर वृत्त..
.. कराड तालुक्यातील तासवडे टोल वरती काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले यावेळी कार्यकर्त्यांनी महामार्ग रोखून धरला टोलचा नजीक परिघातील गावांना कंपनीकडून टोल वसुली होत होती त्यावर तात्पुरता तोडगा काढण्यात आला होता दहा किलोमीटर परिघातील गावांना तात्पुरती टोलमुक्ती दिली होती मिळावी टोल नजीक रस्ते दुरुस्त व्हावे रस्त्यावरील सांडपाण्याचे व्यवस्थापन करावे अपघात होऊ नये उपायोजना कराव्या अशा विविध मागण्यासाठी काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आली यावेळी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण रस्त्यावरती उतरले होते त्यांच्यासोबत विश्वजीत कदम निवासराव थोरात अमित जाधव मोठ्या संख्येने ग्रामस्थ व वाहन धारक युवक काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते
0 Comments