प्रतिनिधी. नौशाद सय्यद
पाचगणीचे सौंदर्य ब्रिटिश काला पासून हवामान व अनेक असे झाडे असल्याने हे सौंदर्य फक्त पाचगणी मध्येच पहायला मिळते.
जसे की सिल्वर रोप 100 ते 150 फूट हे फक्त पाचगणी शहरांमध्ये त्या उंचीला पोचतात. तसेच अन्य वनस्पतीचे झाडे पाचगणी शहरांमध्ये अनेक ठिकाणाला पाहण्यास मिळतात. असेच एक झाड अर्थर रोड ,पाचगणी येथे पाहण्यास मिळते या झाडाला बाकी ऋतू मध्ये पाने नसतात परंतु हिवाळ्याच्या दरम्यान या झाडाला सुंदर अशा कलर मध्ये पाने फुटलेली दिसतात ब्रिटिश कालीन या रोड वरती अनेक झाडे आहेत तसेच काही झाडे नष्ट करण्यात आले, नागरिकांचे म्हणणे आहे पांचगणी चे निर्सग जपणे पांचगणी मधील आठवणी हळूहळू मिटत चाललेले आहे अनेक झाडाची कत्तल होऊ नये म्हणून पाचगणी नगर पालिकेने या वर बारकाईने नजर ठेवण्याची गरज आहे.
0 Comments