राज्यभरात असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या रणसंग्रामात महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेणारी निवडणूक म्हणजे सातारा लोकसभा निवडणूक सध्याच्या फुटाफुटीच्या राजकारणामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीकडून नक्की महायुतीच्या वरोधात कोणता उमेदवार माननीय शरद पवार देणार याच्याकडे सर्वांचे अनेक दिवसापासून लक्ष लागून राहिले आहे या पार्श्वभूमीवर आज रोजी शरद पवार यांनी सातारा या ठिकाणी त्यांच्या पदाधिकाऱ्यांची व प्रमुख कार्यकर्ते यांच्याशी लोकसभा निवडणूक विषय चर्चा करण्यासाठी मीटिंग आयजित करून आज सातारा या ठिकाणी सर्वांशी चर्चा करण्यात येणार आहे.
या चर्चेनंतर आज माननीय शरद पवार आपला लोकसभेचा उमेदवार नक्की करणार का याकडे साताऱ्यातील सर्व जनतेचे लक्ष लागून आहे.
0 Comments