Header Ads Widget

पाचगणी शहरामध्ये भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साह मध्ये साजरी.

पाचगणी प्रतिनिधी, नौशाद सय्यद.

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पाचगणी शहरांमध्ये आज दिवसभर डॉ. बाबासाहेब आंबेडकर गार्डनमध्ये अनेक पक्षाचे कार्यकर्ते व सामाजिक कार्यकर्ते  राजकीय क्षेत्रामध्ये मा.शशिकांत शिंदे , मा.मकरंद आबा यांनी पाचगणी मध्ये आपली उपस्थिती दाखवली.
 पाचगणी व पाचगणी परिसरातील सर्व एकत्र येऊन मुख्य बाजार पेठे मध्ये बहुसंख्यमध्ये शोभा यात्रा काढण्यात आली.
 दांडेकर,गोडोली ,खिंगर ,सिद्धार्थ नगर ,पावर हाऊस ,भीम नगर पाचगणी परिसरात मधील बौद्ध अनुयायी यावेळी बहुसंख्येने उपस्थिती होते.

Post a Comment

0 Comments