खासदारकी ची तिकीट मिळणार कोणाला ? खासदार होणार कोण? सातारा जिल्ह्याचा विकास करणारा खासदार हवा.
जनतेच्या तोंडातून सातारा जिल्ह्याबद्दल एकच म्हणणे असे आहे की सातारा जिल्हा हा वैद्यकीय सेवा पासून वंचित असून म्हणावे तसे सातारा जिल्हा मध्ये वैद्यकीय सोय उपलब्ध नाही.
तसेच येणाऱ्या युवा पिढीला नोकरी व्यवसाय करण्याकरिता पुणे ते मुंबई हा मार्ग गाठावा लागतो.
अनेक सुख सुविधा मध्ये सातारा जिल्हा विकासापासून वंचित आहे. हे सर्व जनतेच्या चर्चेमधून वारंवार स्पष्ट होत आहे.
अनेक धरणाचे कामे अपुरी आहे. पाण्याचा प्रश्न अनेक ठिकाणी सातारा जिल्ह्यामध्ये त्याच प्रमाणे अनेक तालुक्यांमध्ये विलंबित आहे. त्यामुळे जनतेमधून एकच आवाज सातारा जिल्ह्याचा खासदार सातारा जिल्ह्याचा विकास करणारा असावा.
0 Comments