वाई तालुक्यातील एक युवा उदयमुख नेतृत्व. आपल्या अभ्यासू आणि डॅशिंग कार्यपद्धतीने अनेकांना प्रभावित करणारे. कार्यकर्त्यांशी मैत्रीचे संबंध जपणारे. सातारा जिल्ह्यातील बहुजन कष्टकरी शेतकरी जनतेचा बुलंद आवाज. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष तथा सातारा जिल्हाध्यक्ष माननीय अशोक बापू गायकवाड यांचे चिरंजीव
श्री. स्वप्निल भाई गायकवाड यांची
महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा विद्युत वितरण नियंत्रण समिती सातारा जिल्हा "विशेष निमंत्रित सदस्य"
म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महाबळेश्वर तालुक्यातील पदाधिकाऱ्यांकडून त्यांना शुभेच्छा देण्यात आले त्यावेळी विशेषतः महाबळेश्वर तालुक्याचे तालुका अध्यक्ष मा. जॉन जोसेफ, तालुका कार्याध्यक्ष पप्पू भोसले, महाबळेश्वर शहराध्यक्ष. विनय गायकवाड, महाबळेश्वर तालुका उपाध्यक्ष. श्रीकांत जाधव. अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष, नौशाद भाई, मराठा आघाडी अध्यक्ष. नितेश कासुर्डे, महिला आघाडी महाबळेश्वर शहराध्यक्ष. फौजीयाताई मुलांनी मराठा आघाडी पाचगणी विभाग अध्यक्ष. सागर गोळे आणि तसेच अनेक कार्यकर्त्यांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
0 Comments