प्रतिनिधी नौशाद सय्यद
पाचगणी महाबळेश्वर निसर्गा ने नटलेला पर्यटक स्थळ व थंड हवे चे ठिकाण पूर्ण जगप्रसिद्ध आहे पसरणी घाट पासून महाबळेश्वर पर्यंत निसर्गाची अनेक देखावे पाहण्या सारखे आहेत .
अनेक हॉटेल व्यवसाय,शाळा, असे अनेक कंपनीचे होर्डिंग मुख्य रस्त्यालगत लावण्यात आले होते हे सर्व होर्डिंग काढल्या मुळे एक फायदा असा झाला की निसर्गाने मोकळा श्वास घेत आहे. तसेच या परिसरातील पक्षी यांना मुक्त संचार करण्यासाठी येणारा अडथळा दूर झाला आहे. तसेच यामुळे पर्यटन स्थळ अतिशय सुंदर व आकर्षित दिसत आहे. या होल्डिंग मुळे पाचगणी महाबळेश्वरच्या निसर्गाला इजा हनी पोहोचत होती. हे होल्डिंग काढल्या मुळे पाचगणी महाबळेश्वर मधील निसर्ग मोकळा श्वास घेत आहे हे मात्र नक्की...
0 Comments