Header Ads Widget

लॉटरी क्लब पाचगणी प्राथमिक आरोग्य केंद्र ज्येष्ठ नागरिक आयुष्यमान भारत कार्ड सेवा सुरू.


प्रतिनिधी नौशाद सय्यद

रोटरी क्लब प्राथमिक आरोग्य केंद्र पाचगणी यांनी पांचगणी क्लब येते ज्येष्ठ नागरिक या करिता आयुष्यमान भारत कार्ड सेवा सुरू आहे. दहा ते पाच वाजे पर्यंत सुरु राहणार आहे. सर्व नागरिकांना या योजनेचा लाभ मिळण्या करिता पाचगणी क्लब येथे ठेवण्यात आलेला आहे.

Post a Comment

0 Comments