Header Ads Widget

ख्रिश्चन एकता मंच चे सातारा जिल्हाध्यक्ष मां. प्रमोदजी लोंढे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा.

प्रतिनिधी. नौशाद सय्यद 

ख्रिश्चन एकता मंच चे सातारा जिल्हाध्यक्ष मां. प्रमोदजी लोंढे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा.

सातारा जिल्ह्यातील ख्रिश्चन समाजा मधील गोरगरिबांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या ख्रिश्चन एकता मंच च्या सातारा जिल्हा अध्यक्षपदी असणारे माननीय, पास्टर. प्रमोदजी लोंढे यांचा वाढदिवस आज सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर या ठिकाणी उत्साहात साजरा करण्यात आला. 
ख्रिश्चन समाजातील गोरगरिबांच्या  अडीअडचणी वेळी तत्पर त्यांच्यासोबत ठामपणे उभे राहणारे माननीय प्रमोदजी लोंढे यांना अनेक संघटना त्याचप्रमाणे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून शुभेच्छा देण्यात आले. 
यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे महाबळेश्वर तालुका कार्याध्यक्ष. आतिश भोसले, ख्रिश्चन एकता मंच महाराष्ट्र प्रदेश महिला सचिव. विद्याताई भोरे,  ख्रिश्चन एकता मंच सातारा जिल्हा कार्याध्यक्ष. जॉन जोसेफ, अखिल भारतीय सेना महाबळेश्वर तालुका अध्यक्ष. संतोष कदम, पत्रकार. नौशादभाई सय्यद, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट पाचगणी विभाग अध्यक्ष. सागरभाऊ गोळे तसेच पत्रकार. प्रवीण घाडगे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments