Header Ads Widget

लोकशाहीर.अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे यासाठी वाटेगाव(सांगली) ते पुणे पायी ज्योत दिंडी.- म.प्र. कामगार सुरक्षा दल म.श्र्वर.ता. अध्यक्ष. नितीन वन्ने.

संपादक. नौशाद सय्यद 

साहित्यरत्न .लोकशाहीर .अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे या मागणीसाठी कामगार सुरक्षा दल,झोपडपट्टी सुरक्षा दल, दलित विकास आघाडी, पथारी सुरक्षा दल यांनी अण्णाभाऊ साठें यांचे मुळगाव वाटेगाव .तालुका. वाळवा. जिल्हा सांगली येथे अण्णाभाऊ साठे यांच्या सुनबाई .श्रीमती .सावित्रीबाई साठे यांच्या हस्ते ज्योत प्रज्वलित करून आंदोलन छेडले या प्रसंगी कामगार सुरक्षा दलाचे नेते माननीय.भगवानराव वैराट (साहेब) पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष .मोहम्मद शेख,सातारा जिल्हाध्यक्ष .शिवाजी भिसे, उस्मानाबादचे अध्यक्ष. राजाभाऊ शिंदे, राज्य संघटक श्री. आबा शिंदे, आबासाहेब चव्हाण, महाबळेश्वर कामगार सुरक्षा दलाचे तालुकाध्यक्ष.श्री .नितीन वन्ने सचिन वायदंडे,संजय सकटे ,शिवाजी अवघडे, अर्चना खंडाळकर, महिला जिल्हाध्यक्ष. सुनीताताई जाधव ,शाहीन ताई जमादार ,आशाताई वन्ने ,मीनाताई अवघडे ,डोळे साहेब,अभिजीत नावरे तसेच महाराष्ट्र प्रदेश दलित विकास आघाडी अध्यक्ष व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments