वाई प्रतिनिधी
बुधवार पुण्यावरून पलूस कडे जाणारी एसटी बस वाई तालुक्यातील भुईंज नजीक असणाऱ्या विरंगुळा पेट्रोल पंपाजवळ आली असतात सायंकाळी साडेसहाच्या सुमारास टूव्हीलर ला एस टी ने धडक दिल्यामुळे टू व्हीलर एसटीच्या पुढच्याचाकच्या डाव्या बाजूला अडकल्यामुळे तो भरकटत काही अंतरावर गेल्यानंतर अचानक टू व्हीलर ने पेट घेतल्यान एसटी मधील प्रवाशांनी खिडकीतून दरवाज्यातून उड्या मारून आपला जीव वाचवला परंतु बाहेर टू व्हीलर वाला चाकाखाली अडकल्यामुळे जळून जागेवरच मयत झाला तसेच त्याची टू व्हीलर जळून खाक झाली असून काही वेळाने अग्निशामक दलाने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला यामध्ये एसटी पूर्णपणे दळून खाक झाले असून या यामध्ये प्रवाशांचे साहित्य तसेच पोलीस भरती साठी गेलेल्या तरुणीचे कागदपत्रे जळून खाक झाले आहेत प्रत्यक्ष दर्शी बागायची गर्दी झाल्याने पोलिसांना वाहतूक सुरळीत करण्यासाठी अडचणी आल्या त्यानंतर एसटी एका बाजूला घेऊन वाहतूक पूर्णपणे सुरळीत करण्यात आली आनेवाडी ते वेळापर्यंत टोल नाका प्रशासनाने ॲम्बुलन्स ठेवले असून अग्निशामक दलाची गाडी नसल्याने वाई नगर परिषद व भुईंज कारखाना येथून अग्निशामक दलाची वाहने येण्यासाठी वेळ लागल्याने गाडी पूर्णपणे महामार्गावर जळत असलेले चित्र दिसत होते यात योगायोग म्हणजे प्रवाशांनी पूर्णपणे भरलेली एसटी बस मधील एकही प्रवासी जखमी व मृत्यू होता सुखरूप बाहेर पडले.
0 Comments