सातारा प्रतिनिधी, नौशाद सय्यद
पाचगणी मधील शहरातील अंतर्गत रस्त्यांवर जागोजागी रस्त्याच्या कडेने वायरिंग टाकण्यासाठी खोदकाम करण्यात आले आहे हे करत असताना कुठे कुठे प्रमुख रस्त्यांना खोदण्यात आले आहे.
त्यामुळे असल्या ठिकाणी मोठ्या खड्डेचि चारी पडली असल्याने अचानक हा खड्डा दुचाकी स्वार यांना लक्षात न आल्याने किंवा अचानक लक्षात आल्याने अति तातडीने ब्रेकचा वापर केल्याने मागच्या येणाऱ्या वाहनांकडून यांचा मोठा अपघात होण्याची शक्यता आहे.
तरी लवकर हे काम पूर्ण करून खड्डे कधी दुरुस्त करण्यात येतील याकडे सर्वांचे लक्ष आहे.
0 Comments