Header Ads Widget

पाचगणी पर्यटन स्थळाचे अंतर्गत रस्ते केव्हा मोकळे श्वास घेणार?

प्रतिनिधी नौशाद सय्यद. 

पाचगणी पर्यटन स्थळाचे अंतर्गत रस्ते केव्हा मोकळे श्वास घेणार?

पाचगणी महाबळेश्वरया शहराची जगप्रसिद्ध असून  महाराष्ट्राचे नंदनवन व थंड हवेचे ठिकाण याची ओळख आहे. याहून अधिक शिक्षणाचे माहेरघर म्हटली जाणारी आणि अनेक स्वच्छतेसाठी पारितोषिक पाचगणी शहराने घेतले आहे. परंतु जेव्हा पर्यटक मुख्य बाजार पेठ या ठिकाणी आल्या नंतर  प्रथमच बाजार पेठची दर्शन होते अरुंद रस्त्याने आपल्या फायद्या साठी बंद पडलेल्या भंगार गाड्या, पडीक वस्तू ,वाढीव बांधकाम करून पाचगणीच्या निसर्ग इजा पोचवण्याचे काम काही लोकांनी केलेल्या आहे. त्यामुळे नागरिकांना पार्किंग चा त्रास भोगावा लागत आहे . परंतु चालण्या साठी देखील कठीण परिस्थिती झालेली आहे . ट्रॅफिक असल्या मुळे व्यापारी वर्ग  यांना देखील या अडचणीचा त्रास भोगावा लागत आहे. पाचगणी नगर पालिका केव्हा या विषयावर लक्ष घालणार पाचगणी मधील अंतर्गत रस्ते केव्हा मोकळी श्वास घेणार याकडे नागरिकांचे लक्ष आहे.

Post a Comment

0 Comments