रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या महाबळेश्वर शहरामध्ये गेल्या दोन वर्षापासून चळवळीमध्ये महिला संघटन वाढवणे, तसेच गोरगरिबांच्या मदतीला धावत जाणे आपल्या हसमुख स्वभावाने सर्वांच्या मनात एक आदर युक्त घर बनवणाऱ्या आमच्या पाठारे मावशी यांचे अल्पश्य आजाराने निधन झाले असून यामुळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे मोठे नुकसान झाले आहे.
आर.पी.आय चे महाबळेश्वर तालुका अध्यक्ष. जॉन जोसेफ, तालुका कार्याध्यक्ष.पप्पू भोसले. तालुका उपाध्यक्ष .श्रीकांत जाधव, महाबळेश्वर शहराध्यक्ष. विनय गायकवाड, महाबळेश्वर शहर महिला अध्यक्ष. फौजीया मुलांनी, मराठा आघाडी तालुकाध्यक्ष. नितेश कासुर्डे. मराठा आघाडी विभाग अध्यक्ष सागर गोळे, पाचगणी शहराध्यक्ष, साजिद क्षीरसागर, पाचगणी शहर महिला अध्यक्ष. प्रीती अमराळे, यांच्याकडून अशा या धाडसी रणरागिणीला भावपूर्ण आदरांजली.
0 Comments