Header Ads Widget

पाचगणी शहरा मध्ये बकरी ईद उत्साहात साजरी

प्रतिनिधी नौशाद सय्यद 

पाचगणी शहरां मध्ये जामा मस्जिद पंचगणी येथे 830 वाजता नमाज पठण करण्यात आले या मध्ये पाचगणी व पाचगणी परिसरात परिसरा मधील  बहुसंख्ये मध्ये मुस्लिम बांधव उपस्थित होते जाम मस्जिद पाचगणी धर्मगुरू पूर्ण देशासाठी प्रार्थना केली सर्व जाती धर्मा मध्ये एकोपा असावा भारताच्या संस्कृती प्रमाणे सर्व धर्म लोक बंधू भावाने रहावे हे ईश्वरा समोर प्रार्थना करण्यात आली हेच शिक्षण मोहम्मद पैगंबर साहेबांनी इस्लाम धर्म वर चालणाऱ्या सर्व मुस्लिम बांधवांना संदेश देत होते आपण ज्या देशात राहतो त्याचा अभिमान असावा पूर्ण देशां मध्ये रबकरी ईद निमित्त सर्व धर्मि लोक मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देताना पाहतच आहे ईद म्हणजे आनंद व्यक्त करणे सर्वांना माफ करत सर्वां सोबत आनंद व्यक्त करणे   सर्वां सोबत प्रेमाने व आनंदी राहावे   म्हणतात पाचगणी मुस्लिम बांधवां मध्ये एकच खंत आहे सर्व शहरां मध्ये ईदगा असते परंतु पाचगणी मध्ये वारंवार मागणी करून देखील ईदगा मुळे वंचित आहे ईदची नमाज सर्व शहरां मध्ये इदगा मध्ये पटन केली जाते   ही नमाज ईदगा मध्येच पटन करण्याचा महत्त्व आहे नाईलाजाने पाचगणी मधील मुस्लिम बांधवांना जाम मजीत पंचगणी येथेच पटल करावेच लागत आहे प्रशासनाने जागा उपलब्ध करावी अशी मागणी पाचगणी मधील मुस्लिम वर्ग करताना आपल्या शब्दात मधून व्यक्त करीत आहे यावर प्रशासन केव्हा लक्ष इच्छुक आमदार हा विषय घेणार का पाचगणी चे मुस्लिम युवा नेते शहानवाज शिराज शेख चौधरी जाहीर सय्यद तसेच अनेक मान्यवरांनी उपस्थित होते एपीआय दिलीप पवार साहेबाची व पाचगणी पोलीस स्टेशनचे संपूर्ण स्टाफ ठिकाणी उपस्थित होते

Post a Comment

0 Comments